तुझ्या माझ्या नात्यातल अंतर

Started by Shindeamol, September 04, 2016, 09:59:09 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ्या माझ्या नात्यातल अंतर जस वाढत गेल तस तुझ प्रेम माझ्या वरच कमी होत गेल माझ काय मी आज ही तिथच आहे जिथुन तू माझ्या पासून अंतर वाढवत गेलीस आणि या हृदयावर जशी दूर जात होतीस तसा एक घाव देत गेलीस हृदया वरील झालेले घाव नेहमी ओले ठेवत असतो त्यात तुझ्या आठवणी असतात त्या ताज्या राहन्या साठी ...✍🏻.(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900