प्रेमाची आठवण

Started by RAM NAKHATE, September 04, 2016, 11:15:33 AM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

प्रेमाची आठवण
•••••••••••••••••••••••••••••••••••
क्षणा क्षणाला आठवते मला |
आठवन मागे वळुन पहायला ||
वळण्या आधी गळतोय घाम |
नको करु प्रेम, प्रेमाचे काम ||

आठवते माझे प्रेम माझ्या मनाला |
आठवतो मी त्याच क्षणाला ||
प्रेमात दुरावा झाला मला |
नाही होणार पुन्हा प्रेम मला ||

साधन झालय मोठ आता  |
करमनुक करायचे प्रेम नसता ||
नसेल प्रेम तर मागे फिरायचं |
आहे जिवलग प्रेमात मी तिचा ||

दाखवुन देतोस सार्या जगाला |
प्रेमाची काहाणी भिडे मनाला ||
कंठ दाटेल जेंव्हा मनाचा  |
मनातुनी झाला त्रास प्रेमाचा ||

केली खोड प्रेमाची  |
जानली सारी गोडी त्याची ||
चाखतानी गोड लागली मनाला |
करवट होता त्रास ह्रदयाला ||
                 - नखाते राम
         मो.नं. ९५४५०१३६७९
         मु.मांडणी, ता. अहमदपुर
                     जि.लातुर