।।।। प्रेम मंजे काय ।। ।।

Started by sanketgaikwad68, September 04, 2016, 06:30:53 PM

Previous topic - Next topic

sanketgaikwad68

।।।। प्रेम मंजे काय ।।।।
कोणाचे कोनावर्ति उपकार नाहीत।
एक भास आहे प्रेम ।।
जीवनाच्या परिक्षेत एक मुक्काम आहे प्रेम।।।
प्रेमात जिव देने मोठी गोस्ट नही ।।।।
अविशभर साथ देने सुखा दुःखात सोबत राहणे
सर्वाना समजून घेणे मि दुःखात असलो तर मला मरेपरेन्त
साथ देने मंजेच प्रेम ग शोना ।।।।।।।
         - संकेत गायकवाड