तू माझी आहेस

Started by maddy pathan, September 05, 2016, 05:05:48 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

     

तुझाकडे पूर्ण दिवस नाही मागत मी फक्त त्यातील काहीक्षण दे ...

आलीस तरी तुझ्याआठवणीना तरी यायला वाव दे...

माझ्या स्वप्नातल्या गावात आपल एक घर होत आणि ते तूच सजवलस आज माझ्या स्वप्नातलं गावतसच आहे,

त्यातल घरही तसच आहे पण...

पण...

फक्त नाहीस ती तू तुझी आठवणच फक्त माझी उरली आहे.....

त्या आठवणीतच तू माझी आहेस ....

आजही वाट पाहतो तू परत येण्याची त्या गावाच्या वेशीवर कारण त्या घराची राणी फक्त तू आहेस......

मॅडी.