माझे मन 

Started by maddy pathan, September 05, 2016, 11:16:40 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

             

मन मोकडे पनाने वावरले तर म्हणतात,
पोरीला घरबंधन नाही!

शांत धीरगंभीर पने वावरली की म्हणतात,
आमोरासमोर बोलण्याची हिम्मत नाही !!

लग्न लवकर केले असेल तर म्हणतात,
एखादे लफड़े लपवायाचे असेल !!!

लग्न उशिरा होत असेल तर म्हणतात,
मुलितच काहीतरी खोट आहे.

खुपच शिकलेली असेल तर म्हणतात,
डोक्यावर मिरे वाटेल !

शिक्षण कमी घेतले असेल तर म्हणतात, मुलगी मागास्लेली असेल!

मित्र मंडली असेल तर म्हणतात,
मुलगी वाया गेलेली असेल.

मित्र मंडली कमी असेल तर म्हणतात,
मुलगी एकलकोंदी असेल.

या आशा दोन्ही बाजूने लोक बोलातात तर ,

माणसाने या जगात जगावे तरी कसे व निरपराध असतान्हा सुधा मरावे तरी कसे .

मॅडी fb id :- Maddy Virah Kavita