माझ्या दारावरूनी

Started by Parshuram Sondge, September 06, 2016, 07:47:37 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

तुझ्या दारा समोरून
जाताना माझं वळून बघणं
पाय अडखळता वळणी
तुझं मात्र हळूचं चोरून लाजणं
. . . .परशुराम सोंडगे



Pprshu1312