धागे

Started by Balaji lakhane, September 06, 2016, 10:11:28 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

--------------धागे---------------

विनत आहे मी,
विरहाचे धागे.!
माझ्या मनाच्या ,
यातना तुला कोण सांगे.!!

ओला दुष्काळ आहे,
आज डोळ्यात.!
अजूनही तुच आहे
माझ्या आठवात.!!

--------बालाजी लखने--------
.........@\/@...........