जीवनात तुला मी दोन रस्ते निवड न्या साठी दिले होते

Started by Shindeamol, September 06, 2016, 11:14:45 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

जीवनात तुला मी दोन रस्ते निवड न्या साठी दिले होते एका रस्त्यावर मी होतो जिथे फक्त मखमली वाट होती आणि जिथे फक्त अनोळखी व्यक्ति होता तिथ फक्त कटेरी वाट असते हे तू विसरलीस म्हणुन तर तू आज जगा समोर सुखी जरी असशील तरी तू आज दुःखी आहेस  मी नसताना देखील तू हसत राहशील हे महत्वाच आहे मी तुझ्या चेहऱ्या वर नेहमी हसु पाहत आलोय त्यात मी तुझ्या पाशी असलो काय आणि नसलो काय सर्व तुझ्या साठी एकच आहे ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900