दे धक्का...! उपकर

Started by शिवाजी सांगळे, September 06, 2016, 05:41:16 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

उपकर

अपघात रोखण्यासाठी आता
नविन वाहनांना उपकर लावणार,
लावणार आहात उपकर, तर
अपघातप्रवण रस्ते कोण सुधारणार?

अगोदरच सर्वांकडून रोड टँक्स
बर्‍यापैकि वसूल केला जातो,
बिओटी मधुन रस्ते तयार होतात
मग जमा झलेला कर कुठे जातो?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९