तुला पाहून अस वाटल

Started by Shindeamol, September 07, 2016, 06:46:04 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुला पाहून अस वाटल माझी परी आज कुठ तरी हरवली आहे तुझ्या त्या ओठानी आज मला बोलून दाखवल की तू माझ्या शिवाय राहुच शकत नाहीस तरीही आज तुझे ते डोळे दुसऱ्याच कोणाला तरी शोधत आहेत याच मला खुप वाइट वाटत कारण तू तुझ प्रेम दुसऱ्या साठी पण वाटल होत .......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो .9637040900