~ फक्त तु ~

Started by ηأκнأl η. βοlε, September 07, 2016, 12:40:06 PM

Previous topic - Next topic

ηأκнأl η. βοlε

असंख्य वळनावरती,
तुझ्या आठवणी छळतात...
नकळत एकटेपणाची,
चाहुल त्या करतात.

अस्तीत्व ही तुझं,
आयुष्यात माझ्या नाही...
तुझ्याविना जीवन,
जीवनात माझ्या नाही.

प्रेमच का हे सखे,
तुझ्यावीना करमत नाही...
रात्रीला अंथरूणात,
अश्रुही थांबत नाही.

बेधुंद मन हे सखे,
सैरावैरा पळते...
आठवणीच तुझ्या,
एकांत्यात ते जोळते.

सांग तुच सखे,
मनाला धीर मी कसा देउ...
तु आयुष्यात नासताना,
श्वास मी कसा घेऊ...

Nikhil
MZR, Dist-Akola
8550951989

snoky