तुच सांग सारं काही संपलय का??.......

Started by snoky, September 08, 2016, 12:14:59 AM

Previous topic - Next topic

snoky

तुच सांग सारं काही संपलय का??.......

अता पुर्वीसारखी तुझी गाठभेट होत नाही...
पण तुझी भेट झाली नाही असं वाटतही नाही...

तुच सांग सारं काही संपलय का??.......

आता ते तुझं स्मितहास्य कदाचीत कधीच पहायला मिळणार नाही.....
पण आजही  त्या स्मितहास्याची छटा माझ्या डोळ्यांवरून जात नाही....

तुच सांग सारं काही संपलय का??.......

snoky