तुझ्या डोळ्यातील एक थेंब हृदयाला ठेच देऊन जातो

Started by Shindeamol, September 08, 2016, 09:38:32 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ्या डोळ्यातला एक थेंब माझ्या हृदयाला ठेच देऊन जातो आणि बोलून जातो मी तुझा जीव आहे आणि त्या जीवाला एक अनोळखी व्यक्ति त्रास देतोय तुझ्या डोळ्यातील अश्रु माझ्या साठी खुप महत्वाचे आहेत जेव्हा तू रडतेस अस वाटत माझ्या जीवाला कोन्हि तरी खुप त्रास देत आहे आणि माझा जिव तुझ्या मधून अश्रु रूपी बाहेर येत आहे .........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900