तुझे ते दोन शब्द

Started by Shindeamol, September 09, 2016, 06:28:00 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझे ते दोन शब्द ऐकन्या साठी नेहमी हे कान आतुर झालेले असतात पण काय करणार ते दोन शब्द ऐकन्या साठी मला दूसरा जन्म घ्यावा लागतो की काय हाच विचार नेहमी मला सता वत असतो तू ते दोन शब्द बोल ही आपेक्ष्या ठेऊन जगतोय तू ते दोन शब्द केव्हा बोलशील या आशेन दोन घास सुखाने खातोय ते ही विचार करत आहेत याला ते दोन घास देखील तिच्या शिवाय विष असल्या सारखे वाटत आहेत ती केव्हा बोलल की मी तुझ्या वर तेव्हडच प्रेम करते जेव्हड़ पहिले करत होते आज ही तेव्हडच प्रेम करत आहे .....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल ).अहमदनगर .मो.9637040900