दे धक्का...! यंदाही समुद्रात

Started by शिवाजी सांगळे, September 09, 2016, 05:42:52 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

यंदाही समुद्रात

विसर्जनाची तयारी सारी
झालीच असेल ना सर्वांची?
पाण्यात उतरतांना फक्त
काळजी घ्या एकमेकांची !

स्टिंग रे आणि जेली फिश
आलेत यंदाही समुद्रात,
निष्कळजी पणे उतरू नका
उघड्या अंगाने पाण्यात !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९