[b]नायतर मेलेला मृत देह मिळंल तुला ..![/b]

Started by randivemayur, September 09, 2016, 09:33:12 PM

Previous topic - Next topic

randivemayur

आsssगं  .....
त्या जीवनाच्या शिल्पात
सजवीन तुला ..!
ते सजवलेले जीवन
अमृत करून देईल तुला ..!
हा हट्टास एवढ्या साठीच कि
काळीज हाका मारतंय तुला ..!
मारलेल्या हाकाना आवाज दे जरा
हे काळीज कायम दान होईल तुला ..!
समजून घे ह्या दानाचं चिज
नायतर मेलेला मृत देह मिळंल तुला ..!

#डोंगरी
#मयूर (9422705007)