बस झाले...

Started by Balaji lakhane, September 11, 2016, 05:21:21 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

.......................बस झाले.....................

बाप्पाच्या येण्याचा फायदा नका घेवू,
आपणच थोडी आपल्यातली माणूसकी जपून ठेवू.!

तूमची ही दरवर्षीची सवय बंद करा, 
भक्तीत बाप्पाच्या स्वतः ला तल्लीनं करा.!

वर्गणीच्या नावावर काढता मना सारखे पैसे,
बाप्पाच्या मागे बसुन पत्याच्या डावावर उधळता पैसे.!

थोडी तर लाज वाटू द्या साल्यांनो तूम्हाला,
वाईट काम करण्यासाठी आणता का बाप्पाला.!

विनायका ला आणता ना काय निच्य क्रुत्य करता,
फालतू गाणे लावून बाप्पा समोर दारू पिऊन नाचता.!

सन हा आनंदाचा सुखात साजरी करा,
मुर्खा सारख वागण्या आधी थोडा तर विचार करा.!

बस झाले की आता इतके दिवस सर्व पोटात घातले,
व्यवस्थित साजरी करा रे बाप्पानीच तूम्हाला माणसाच्या जन्मात घातले.!

------------बालाजी लखने(गुरू)-------------
              उदगीर जिल्हा लातूर
              भ्र ८८८८५२७३०४