एक yadu...!!

Started by OMKAR SHINDE, September 12, 2016, 04:09:21 PM

Previous topic - Next topic

OMKAR SHINDE

रात्रीपासून एक yadu रूसून माझावर बसलंय..
Reply मी करणार नाही समज करून बसलंय..
कोणीतरी इकडे yadu ची वाट बघत बसलंय..
का बरं माझं yadu इतकं माझावर रूसलंय...??
.
.
वाट बघावीशी वाटणारा मेसेज yadu बनतंय..
सतत पाहावासा वाटणारा फोटो yadu बनतंय..
झोपल्यावर पाहावसं वाटणारं स्वप्न yadu बनतंय..
का बरं या yadu मुळे एवढं सगळं घडतंय...??
.
.
स्वतापेक्षा जास्त काळजी yadu ची करू वाटतंय..
हात तुझा हातात कायम पकडूनच ठेवू वाटतंय..
नवीन झालेली मैत्री आणखी घट्ट करू वाटतंय..
का बरं yadu साठी मन एवढी स्वप्न पाहतंय...??


-: ओमकार शिंदे.
-: कळवा, जि.ठाणे
-: मो. ८१०८१०२८९५