जबरदस्त प्रेमी...

Started by Balaji lakhane, September 13, 2016, 12:02:03 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

प्रपोज मारायच आहे एका मूली ला,
कसे  प्रपोज मारावे कळेना मला.!

तिचा हात हातात घेवून मारावा,
का तिला माझ्या मिठ्ठीत घेवून मारावा.!

काहीच कळेना मला कोणी सांगेल का मला,
प्रेम पहील्यांदा झाले आहे मला म्हणून  विचारतोय तुम्हाला.!

एक जबरदस्त प्रेमी बालाजी लखने (गुरू)