तुला त्रास नको म्हणुन

Started by Shindeamol, September 13, 2016, 09:59:51 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुला त्रास नको म्हणुन या डोळ्यांना सुद्धा सांगितल आहे राडायच नाही तुला आठवून या डोळ्यांनी फक्त रडन हेच केल तू सोडून गेली तेव्हा पासून तेच तर करत आलेत ते आणि तू म्हणतेस मी बोलणार नाही तुझ्या शी अस बोलून जातेस आणि काळजाचा ठोका चुकून जातो ...✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900