आपले नाते विसरू नको

Started by maddy pathan, September 15, 2016, 10:40:12 AM

Previous topic - Next topic

maddy pathan



  एक अनोळखी तरी पण का वाटतंय तुजे आणि माजे नाते पूर्वीचे,

किती ऋणानुबंध जुळले छान ते किती ना नाव माहिती होते ना गाव माहिती होते,

तरी पण का वाटतंय भेटलो होतो आधी कधी,
कळलेच नाही तू मला आवडलीस कधी ,
समजलच नाही मी तुज झालो कधी,

एक अनोळखी म्हणून सोडून जाऊ नको,
प्रीत हि हृदयाची तोडू नको,

एक अनोळखी म्हणून विश्वास सोडू नको आपले नाते विसरू नको.

मॅडी.9975086836
मुलांसाठी व मुलींसाठी स्पेशल ग्रुप ज्वाइन होण्यासाठी नाव सांगणे महत्वाचे.