भानावर या

Started by Balaji lakhane, September 15, 2016, 10:20:39 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

...............भानावर या.............

चालेत बाप्पा डोळ्यातले पाणी थांबेना,
काही लोक दारू ढोसून खुशाल रोड वर नाचत आहेत.!
भान ठेवा रे थोड तर,,,
तेही बाई वाड्यावर या,,,  शांताबाई, चिमणी उडाली,,
अश्या फालतू गाण्यावर.!
या गाण्याचा अर्थ तर माहिती आहे का ?
माया बहिनीची तर इज्जत ठेवा थोडी.!
बाप्पा चालेत त्यांच्या समोर असे वागता,,,
डोकं आहे का ? जाग्यावर,
शेणं भरलयं का ? डोक्यातं,,
काहींचे डोळे सुजले बाप्पा निघाले म्हणून.
तुमचं मस्त चालयं तेही रस्त्यावर,,
बाप्पाच्या समोर खुशाल धिंगाना करताय.!
लाज शरम विकून खालायं का ? बाजारात.!
बाप्पा ही रडले रे असतील तुमचे असे क्रूत्या पाहून,,,
कोणी बोलत नाही गैरफायदा घेतायं काय ?
तुम्हाला बोलायला "गुरू" आहे,,,
भानावर या रे भानावर या.!

---------बालाजी लखने(गुरू)---------