* बाप्पा *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 15, 2016, 10:54:20 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


तुझ्याच आशिर्वादाने वाचलो
घरी सुखरुप परतलो
बाप्पा होती सोबतीला
तुझ्या भक्तीची शक्ती, म्हणुनच
मरणालाही हरवुन आलो.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938