* जादुगरी *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 16, 2016, 10:18:04 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

हरवलो डोळ्यांत तुझिया
वाटे वेगळीच दुनिया
बदलते भाव सारखे सांग
जादुगरी ही कसली प्रिया.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938