पुरुषी अंहकाराचा तुरुंग

Started by Akshay Bansode, September 17, 2016, 07:33:39 PM

Previous topic - Next topic

Akshay Bansode

क्या माल जा रहा है| साला एकदम टापा है| मील गया तो मजा आ जायेगा| सेक्सी वगैरे रस्त्यावर जातांना कोणत्याही अनोळखी पोरीला म्हणायचे. कारण ह्या भडव्यांच्या घरातली आई बहिणी सवाशिणी कुमारिका आहे अन रस्त्यावर चालणारी दुसऱ्याची पोरगी माल, सेस्की आहे. मला कॉलेज मध्ये एक दिवस असाच एकाने छेडल होत.मला म्हणे क्या सेस्की माल जा रहा है |
मी त्याला उत्तर दिले तेरी माँ बी बहोत सेस्की है तुझा बाप भिड़ला होता कंडोम फाटून तू पैदा झाला आहेस म्हणून इतका घटिया आहेस. Your unwanted child.
मला म्हणे जास्त बोलते त्याला म्हणाली अबे तुझी आई सवाशीण आम्ही काय छिनाल आहोत का ???
तुझी छेड काढली का ?? तू काढली माझी.चूप बसला .
त्याच दिवशी वडिलांशी भांडण झाले होते तू सलवार घालून कॉलेज मध्ये जात जा रोज. वडिलांना म्हणाली काय हो रस्त्यावर लागलेल्या म्युन्सिपालटीच्या नळाचे पाणी वाटतो का आम्ही ???कोणी येईन आणि पाणी पिऊन जाईन आमची काही इज्जत नाही का ??? हे सर्व हरामखोरांना लागू होते जे मुलींना फेसबुक असो का रस्ता असो छेड काढणारे unwanted child आहे. अबे ह्याच संस्कृतीत देशात वाढले मग अस वागतांना तुझ्या आई बापाचे संस्कार बलात्कारी आहे हे सिध्द होते. आपल्या मुलाला बलात्कारी संस्कार देऊ नका संस्कृतीच्या नावावर आणि मुलीला बलात्कार झाल्यावर पिसळले कुत्र चावले काही होत नाही ताठ मानेने जग असे संस्कार द्या.
लक्ष्मी देसाई
१३-९-१६
https://www.facebook.com/Laxraj25/posts/1783331721945018?comment_id=1783341461944044&notif_t=feed_comment&notif_id=1474119602817577