फटका.. !

Started by Balaji lakhane, September 18, 2016, 10:25:45 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

...............फटका................   

स्त्री भ्रुणाला गर्भातच मारताय,,
वा वा वा चागलं करतायं,,
चप्पलीने पुजा केली पाहीजे ,
भर चौकात नागड करून,
ढोल ताश्याच्या गजरात मिरवणून काढली पाहीजे.!
किती तर त्रास सहन करून जन्म दिलेल्या,
मायेला खुप आनंद होत असेल ना,,
तुमचं हे वाईट क्रूत्य पाहून,,
लाजा तर आहेत का ? स्वतः च्या माय पुढे जायला.!
जन्म घेतला स्त्री च्या पोटी,,
एका स्त्री अभ्रकालाच मारता.!
अभिमान गर्व वाटतो का ?
असे वाईट काम केल्यावर ,,
किती पाप घेचाल रे त्या मायेचे,,
नरकात सुध्दा जागा मिळणार नाही ,,,
जाता तोंड वरी करून डॉक्टर कडे,,
त्या काय कळत गर्भातल,,
स्त्री अभ्रक आहे का ? पुरूष अभ्रक,,
तुम्हाला पण तपासणी करायला जायला लाज वाटत नाही,,
त्या डॉक्टर ला पण स्त्री अभ्रक आहे म्हणून सांगायला,,
पैश्या साठी माराय लागले साले,,
माजलेत काहीजण.!
अक्कल येऊद्या थोडी तरी,,
दूध पाजलेल्या मायेचा तर विचार करा.!
बंद करा रे आजून शब्दांचे फटके मारेल बघां "गुरू".!

------बालाजी लखने (गुरू)-------
       उदगीर जिल्हा लातुर
       भ्र ८८८८५२७३०४