दे धक्का...! तू रे माणसा

Started by शिवाजी सांगळे, September 18, 2016, 06:32:46 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...! 

तू रे माणसा

चमत्कारा असतो नमस्कार
खुर्चीची असते माया सारी,
कुणीही असो मग खुर्चीमधे
खुर्चीमागे दौड लागते दारी!

उगवत्या असे इथे नमस्कार
मावळत्या मग कोण विचारी?
असता सत्ताधिकारी माणसा
मनास प्रश्न तु, का न विचारी!

© शिवाजी सांगळे🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९