चल निघतोय.....'' तुझं काळीज घेऊन ''

Started by randivemayur, September 19, 2016, 11:14:18 PM

Previous topic - Next topic

randivemayur

जाऊ दे न..!
अगग जाऊ दे न...!
जाऊ दे म्हणतोय तर..!
जाऊ दे ग बया माझी ,
जाऊ दे ग सजणी माझी ,
तिकडं बा वाट बगतोया ..,
शेतात तुझ्या माझ्या नावचं दारं धरतोया ..,
माय बी वाट बगतीया...,
कुटीत तुझ्या माझ्या नावाची भाकरी भाजतीया..,
जाऊ दे ग..!
अग जाऊ दे ग..!
त्योक..!  बग, तिकडून माझा मेव्हणा येतोया..,
रोज राती लय खडूस बोल्तोया , ऊस मोडल्यागत मोडीन म्हंतोया ...,
मग लयं बरं वाटतया , ' मन 'ऊस पिळल्यागत तुझ्यात मिळतंय या..,
त्योक...! बसलो बग, परत असंच रमत , जाऊदे ग....! , चल निघतोय.
  '' तुझं काळीज घेऊन ''
ती काय म्हणत्यात इंग्लिश मधी मिस मिस यू ....अन ती किस यू  बीस यू काय ती  बाकीचं
बगु मग राती .....!!


#डोंगरी
#मयूर रणदिवे (9422705007)