खूप त्रास होतो

Started by Shindeamol, September 22, 2016, 06:56:33 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

खूप त्रास होतो जेव्हा जवळच कोणी आपल्याला पोरकं करून जात काळजाला झखम होते आणि रक्त त्या तुन वाहू लागत त्या वेळी मरण सुद्धा आपल्या सोबत चेस्टा करू लागत तेही परकं असल्या सारखं मधेच सोडून जात अगदी तुझ्या सारखं .....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.९६३७०४०९००