विरह गीत

Started by Prabhakar bhasme, September 22, 2016, 05:08:33 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

मन वेडावले


हे घडले कसे  ?
मन वेडावले विसरले
तुझ्यात रमले  एकरुप झाले


माझ्यात तू  स्मरणात तू
भास होतो तू जवळी असा
स्वप्नात तू एकांतात तू
नयनी तू प्रेमात तू एकरुप झाले

प्रेमात कशी पडले ?  विसरु कशी ?
नभात तू  आसमंतात तू  जवळीच तू
तुझ्या शब्दात मी अधरात तू
एकरुप झाले मी माझे न राहिले

तुझ्या हातात  मी  निवांत मी
प्रेमात तू नभात तू
विसरु कसे मी तुझ्याविन नाही मी
तुझ्या प्रेमात राहिले   विसरले जग असे

तुझ्या मिठीत राहिले विसरले जग सारे
अल्लड मन माझे तुझ्यात विसरले जग सारे
माझ्या पंखात तू विसरु कशी मी तुला
एकरुप झाले तुझ्या स्वप्नात राहिले

प्रभाकर भस्मे  ठाणे
9757135696