प्रेम पण पतंगा सारखं असत

Started by Shindeamol, September 23, 2016, 03:25:50 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

 पतंग पण खूप वर जातो जेव्हा त्याला धाग्या ची साथ असते त्याची पण खूप इच्छा असते गगनाला गवसनी घालायची पण धाग्या न मधेच साथ सोडली कि तो पतंग पण अधोगती कडे जात असतो जेव्हा तो खाली येतो तेव्हा तो फाटेल किंवा मधेच लटकला जाईल याच त्याला कधीच भान नसत म्हणून प्रेम पण पतंगा सारखाच असतं त्यात मुलीची धाग्या प्रमाणे साथ शेवट पर्यंत असेल तर या जगात कोणीही हात धरू शकत नाही प्रेमाचा आणि मुलीनं धाग्या प्रमाणे साथ सोडली का प्रेम हे मधेच कोठे तरी संपवलं जात आणि प्रेम करणारा व्यक्ती असाच अधोगती कडे जातो त्यात काही सावरतात तर काही जीवन संपवतात आणि काही बसलेले असतात कट्ट्यावर विषारी एक घोट घेत ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर .मो.9637040900