सांग मला का तुझ्या वर जीव जडला असा

Started by Shindeamol, September 23, 2016, 06:58:20 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

सांग मला का जीव तुझ्या वर जडला असा मी आज पर्यंत कोणा साठी रडू आणलं नाही पण तुझ्या साठी आज रडू येत आहे गेल्या नाही आज ही तुझ्या त्या आठवणी का हे असं होत आहे या हातांच्या रेषा वर तुझंच नाव मी आज ही शोधत आहे तू माझी होणार नाहीस तरी का तुझी आस आज ही आहे तूच सांग मला हा जीव आज ही तुझ्या वरच का जडला आहे तू नाही तर या हातात काहीच उरलं नाही तरी ही तू नसताना देखील हसण्याचा गुन्हा करत आहे सांग तूच आज ही का जीव तुझ्या वर जडला असा....... ✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900