देशील ना शेवटपर्यंत तु माझी साथ...?

Started by OMKAR SHINDE, September 24, 2016, 10:42:39 AM

Previous topic - Next topic

OMKAR SHINDE

तुझ्या सोबतची ती ५ मिनीटं...
खुपच हवी हवीशी वाटली...
सरली जरी ती ५ मिनीटे तरी...
त्यांची आठवण मनात साठली..

तु दिलेलं चॉकलेट मला..
खुपच गोड लागलं..
दुर तुझ्यापासून आल्यावर मला..
अगदीच एकटं वाटलं...

कोणीतरी आपलं खुप जवळचं व्हावं असं वाटलं..
जेव्हा माझ्या हातात होता तुझा हाथ..
नव्या मैत्रीचा या आपल्या नात्यात..
देशील ना शेवटपर्यंत  तु  माझी साथ...??


- ओमकार  शिंदे.
- कळवा , जि. ठाणे
- मो. ८१०८१०२८९५







k.suhas

प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com


Vinayak K