सैराट प्रेम

Started by Nikhil kalamkar, September 24, 2016, 08:00:56 PM

Previous topic - Next topic

Nikhil kalamkar

                                सैराट प्रेम
नागराजने फूलवलेल्या या आटपाट गावात
आर्चि आणि परश्याचे प्रेम बहरलं
त्यांच प्रेम पाहुन सगळ्यांचच मन गहीवरलं
आई बापान त्यांच्या मनाला न्हाई जुळवलं
पण नशीबाने त्यांच नात जुळवलं
काय सांगू या सैराट प्रमाचि कथा
झिंगाट वर नाचुन झालिया अवघड व्यथा
जुळलेल्या नात्यात एक असा क्षण आला
नियतीनेच आता प्रेमावर घाला केला
आता प्रेमाने फुललेल्या फुलाला साथ नाही कुनाची
कूनाला सांगेल हे फुल आता व्यथा ह्या देहाची

कवी~ निखिल कळमकर