कवितेत तु.

Started by Dnyaneshwar Musale, September 25, 2016, 09:04:17 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

रोज तुला देण्यासाठी माझ्याकडे
नाही  कुठला जाई,जुई चाफा,
आठवतो तुझे गुरफटलेले शब्द
घडवतो डायरीत गोड कवितांचा ताफा.