तुझ्या शिवाय जगण कस असत

Started by Shindeamol, September 27, 2016, 09:12:38 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

माश्यांना विचार पाण्या विना जगणं कस असत त्या चातक पक्ष्याला विचार पावसाशिवाय जगणं कस असत  फुलांन वर गुण गुण करणाऱ्या त्या भौऱ्यांना विचार फुलांन शिवाय जगणं कस असत कोकिळे ला विचार मंजुळ आवाजा शिवाय जगणं कस असत तसंच या माझ्या हृदयाला विचार तुझ्या शिवाय जगणं कस असत .......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900