आयुष्य हे फाटलेल्या गोधडी गत झालंय

Started by Shindeamol, September 27, 2016, 09:16:18 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

आयुष्य हे फाटलेल्या गोधडी गत झालंय तू नाहीस तर दुःख असून देखील सुखाच ठिगळ तिथं मी लावतोय दुःखाच्या अथांग सागरात तुझ्या आधारा शिवाय पोहण्याचा प्रयत्न मी करतोय पण काय करणार पोहता पोहता मी तुझ्याच स्वप्नात जातोय आणि आपण पोहतोय हे विसरतोय आणि तिथंच पुन्हा पुन्हा डुबतोय ....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900