मनाच्या नजरेतून ....माझ्या चारोळ्या

Started by विनायक आनिखिडी, September 27, 2016, 08:43:21 PM

Previous topic - Next topic
जन्म झाला तेव्हा माहित न्हवत
     मृत्यू म्हणून एक प्रकार असतो
नाहीतर, झटकन संपणाऱ्या गोष्टींना
    माझा सहसा नकार असतो