चेहऱ्या मागे

Started by सनिल पांगे....sanilpange, September 28, 2016, 10:00:07 AM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

चेहऱ्या मागे कितीतरी
चेहरे ठेवावे लागतात
जो चेहरा पुढे करावा
त्या प्रमाणे लोक वागतात
@ सनिल पांगे