तुझ्या शिवाय मी जगायचं कस हे शिकवून जा

Started by Shindeamol, September 30, 2016, 12:08:42 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ्या शिवाय मी जगायच कस हे शिकवुन जा जाता जाता या डोळ्यांना अश्रू न ढाळता जगायच कस हे शिकवून जा तुझ्या शिवाय रोज मरणाला सामोर जान शिकवून जा
तुझ्या शिवाय दोन घास आनंदाने कोण भरवणार ते दोन घास तुझ्या शिवाय कशे खायचे ते शिकून जा तुझ्या शिवाय या जगा समोर जगायच कस ते शिकूवून जा तू जाण्याचं दुःख असून ही नेहमी हसरा चेहरा कसा ठेऊ ते शिकूवून जा तुझ्या शिवाय मी जगायच कस हे शिकवून जा.........✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900