तडका - प्रेमळ सल्ला

Started by vishal maske, September 30, 2016, 09:13:32 PM

Previous topic - Next topic

vishal maske

प्रेमळ सल्ला

याचा मुळीच आनंद नाही
की आम्ही तुमचे मारलेत
मात्र दु:ख याचं आहे की
तुम्हीही आमचे मारलेल

तुमच्या सुडाचा विचार
लसलसत होता ऊरी
पण हा फक्त ट्रेलर आहे
अद्दल घ्या आता तरी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३