तूझ्या त्या पाऊल खूणा

Started by Shindeamol, October 01, 2016, 06:43:56 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ्या त्या पाऊल खुणा आज ही मी शोधत असतो गर्दीत मी हरवून देखील पुन्हा त्याच ठिकाणी कसा येतो जेथून तू माझा हात सोडला होतास ......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर .मो.9637040900