विरह च मार्ग

Started by maddy pathan, October 01, 2016, 10:31:10 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

चार चौघात हसने माझ रहनीमान बनले आहे,
एकटयात रडने माझे रहस्य बनले आहे,
हृदयाच्या विरहाला चेहऱ्या वर  कधी येऊ दिले नाही,
हेच माझ्या जीवणाचे मार्ग बनले आहे.

मॅडी.9975086836
मुलींसाठी स्पेशल ग्रुप