आपण का जातीच्या नावा खाली भांडत याआहोत

Started by Shindeamol, October 01, 2016, 11:35:10 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

आपण का जातीच्या नावा खाली भांडत आहोत आपला एकच धर्म आहे मी मराठी आपण सर्व मराठी ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस ची सत्ता होती त्यावेळी देखील ते जनते साठी काही करू शकले नाहीत आणि आज भाजप, शिवसेना यांची सत्ता आहे हे देखील जनते साठी काही करू शकणार नाही जनता फक्त बघत बसते यांना निवडून द्यायचं आणि त्यांनी त्यांचीच घर भरायची जनता बसते हातावर हात देऊन आणि पाहाना आज या दोन्ही पक्ष्यांनी जातीच्या नावा खाली जनते मध्येच भांडण लावून दिलीत आणि हे फक्त मज्जा पहात आहेत राष्ट्रवादीकाँग्रेस ची सत्ता होती त्यावेळी का नाही त्यांनी जनतेचा विचार केला भाजप शिवसेनेची सत्ता आहे ते पण आज मराठी माणसं ची आज मज्जा बघत आहेत आपण जनता फक्त त्यांना निवडून देतो आणि आपल्याच पाया वर दगड मारून घेतो आपण मराठी असून देखील जातीच्या नावा खाली भांडत बसतो आणि परप्रांतीय येऊन तो त्याचेच घर भरतो सत्ता कोणाची हि असो यांना मराठी माणसाचा काही घेणं देणं नाही त्या मूळ मराठी मानसा आजून हि जागा हो अजून हि जागा हो.....(अमोलभाऊ शिंदे पाटील).अहमदनगर.मो.9637040900