आता कसं वाटतयं

Started by Balaji lakhane, October 02, 2016, 07:52:56 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

................ आता कस वाटतयं.............

समजलच असेल रे पाकड्या,
आम्ही काही कमी नाही.!
पळ पळ किती पळशील,
तुझी जगण्याची लायकीच नाही.!

शांत होतो बेईमाना आम्ही ,
म्हणून तू वार केलासं.!
ये रे दाखव तुझी मर्दांगी
का कोपऱ्या कोपऱ्याने पळालास.!

पोटातं घातलं होतं आम्ही,
म्हणून इतक्या दिवस वाचलाय.!
सहन करण्याची हद्द संपली,
तयार हो साल्या मरणास.!

ज्या दिवशी आमच्यावर हल्ला केलास,
त्याच दिवशी संपवल असत.!
पाहत होतो आजून तुझ्या खोड्या,
तुला एकाच वेळेस निजवायच होत.!

आमच्या सैनिकांच्या रक्ताची,
शप्पथ घेतलीय आता आम्ही.!
बस झाले तुझे कट कारस्थान,
आता वाचणार नाही तुम्ही.!

------------बालाजी लखने(गुरू)------------
             उदगीर जिल्हा लातुर
             भ्र. 8888527304