खरचं वेडा आहे.

Started by Balaji lakhane, October 02, 2016, 07:54:55 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

मी च वेडा आहे ..
तू बोलत नाहीस तरी बोलतो,
तू विचार करत नाहीस मी करतो,

मी च वेडा आहे...
रात्र दिवस ह्रदयात तुला पाहतो,
एकटच बसुन तुझा चेहरा पाहतो.

मी च वेडा आहे...
तूला समजत नाही मी समजून घेतो,
जगण्यासाठीचा तुला श्वास समजतो.!

मी च वेडा आहे...
तुझ्यासाठी उगच झुरतो,
तुला पाहण्यासाठी काय नाही करतो.!

मी च वेडा आहे...
       -जबरदस्त प्रेमी बालाजी👊