थोडे थांबलो आहे

Started by Subhash kamble, October 02, 2016, 08:16:18 PM

Previous topic - Next topic

Subhash kamble

               थोडे थांबलो आहे

थकलो आहे खुप
थोडे थांबलो आहे
आठवणीणा हि थोडा
विसावा दिला आहे ...

सर्व काही सोडून दिलंय
आता नावांत झालो आहे
बोलायला खुप वेळ आहे
बोलणारेच आता विसरले आहे

आठवण तर येत आहे
मन मात्र थांबत नाही
हृदयाची धडधड थांबवायला
मन ही धजवत नाही ...

ध्येय खुप मोठी आहे
करण्याची धमक पाहिजे
दगडाला हि पाजर फोडेल
अशी हिंमत पाहिजे .....

                              सुभाष कांबळे
                                 (करमाळ)