तुझं प्रेम फक्त काही काळा पुरत साथ देणार होत

Started by Shindeamol, October 02, 2016, 09:16:49 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

असं म्हणतात काळ्या दगडा वर लिहलेलं नाव पुसल्या जात नाही म्हणून मी पण तुझ नाव माझ्या नावा सोबत लिहलं पण तुझं नाव तिथं पुसल्या गेलं आणि माझं नाव तसंच राहील का कोणास ठाऊक त्याला देखील आपलं नातं मान्य नाही झालं त्याला देखील माहित झालं तुझं प्रेम फक्त काही काळा पुरतच साथ देणार होत मृगजळा सारखं .....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)अहमदनगर.मो. 9637040900