काही न काही गिरवावं लागतं

Started by सनिल पांगे....sanilpange, October 03, 2016, 05:14:40 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

एकांत कितीही प्रिय असला तरी
गर्दीकडे मन फिरवावं लागतं
आयुष्य कोरा कागद जरी भासलं
तरी काही न काही गिरवावं लागतं @ सनिल पांगे


https://www.facebook.com/SanilPangeCharolyaKavita/