सुख उडते भुर्कन

Started by सनिल पांगे....sanilpange, October 03, 2016, 05:19:52 PM

Previous topic - Next topic

सनिल पांगे....sanilpange

खरं सांगा.. ‍ जिवन जगताना
सोप्पे प्रश्न अवघड होतात ना
सुख उडते भुर्कन, पण
दुःखाचे पाय जड होतात ना
सनिल पांगे

https://www.facebook.com/SanilPangeCharolyaKavita/